Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Stories

पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाडा, कोकणाचीही होणार काहिली
हवामान

पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाडा, कोकणाचीही होणार काहिली

पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमान मेच्या सुरुवातीपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार जाऊ शकतो.

पुढे वाचा